Activities in 2015- January पुस्तकांच्या जगात – भाग १

 

akshaybhasha-bookmark.gif

वाचकांनो,

जानेवारी एकतीसचा कार्यक्रम पुस्तक प्रेमींसाठी ! आपल्याला आवडणाऱ्या पुस्तकाविषयी बोलायला या. पुस्तकाच्या विषयावर बंधन नाही. प्रत्येक वक्त्याला एका पुस्तकासाठी जास्तीत जास्त दहा मिनिटे वेळ मिळेल.

या कार्यक्रमात शाळकरी मुलांना सहभाग घेण्यास उत्तेजन!

कार्यक्रम – चार ते सहा, शनिवार, जानेवारी ३१, मुग्धा व सुजय मेहता यांच्या निवासस्थानी : 4441 E. Cottonwood lane, Phoenix 85048.

प्रवेश शुल्क : वय वर्षे दहाच्या वरती प्रत्येकी पाच डॉलर्स.

चहा- फराळाची व आसनांची नीट सोय करता यावी म्हणून आपल्या येण्याचा मानस लवकरात लवकर akshaybhasha@cox.net येथे कळवावा.

स्नेहांकित ,
अक्षयभाषा कमिटी
// जतन भाषेचे, संवर्धन संस्कृतीचे //

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *