Anemia 2020 दि .२३ फेब्रु . चे हराळी येथील महिला आरोग्य शिबिर _ डॉ . सातपुते अॅनी मिया व अन्य स्त्रीरोगांवर फिल्म दाखवून बोलले .४५ ‘ स्त्रिया आल्या होत्या . सर्वांना दाणे गूळ लाडू दिले . कसे करायचे याचे प्रात्यक्षिक झाले . दि .२३ फेब्रु . चे हराळी येथील महिला आरोग्य