Maxine Person speaking in marathi
मॅक्सीन बर्नसन.
मूळच्या अमेरिकन.
वय वर्ष ८०
इंग्रजी साहित्यात एम.ए.
१९६० पासून भारतात.
‘फलटण मधील मराठी’ या विषयात पी.एच.डी.
गेली ३० वर्ष फलटण मध्ये ‘ कमलाताई निंबकर बालभवन’ नावाची मराठी शाळा चालवतात.
१० मराठी पुस्तकांच्या लेखिका
विविध भाषाकौशल्यांच्या अभ्यासक, एक भाषातद्न्य म्हणून लोकप्रिय
अशा आपल्या मॅक्सीन मावशी साधारण दोन वर्षातून एकदा अमेरिकेत जाऊन तिथल्या लोकांना मराठी शिकवतात
ही ओळखच इतकी प्रेरक आहे की त्यांचे विचार ऐकणं हा कोण अनुभव असेल !