2019-Pulotsav-पुलोत्सव

पुलोत्सव

८ नोव्हेंबर १९१९ – १२ जून २०००पुलंचा जन्मशताब्दी उत्सव
मराठी माणसाचे अतिशय लाडके लेखक, अव्वल विनोदकार तसेच चिंतक, विचारवंत, सामाजिक भान असलेले साहित्यिक- पु.ल. देशपांडे, यांचे हे जन्मशताब्दी वर्ष ! जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे या वर्षी ‘ ग्लोबल पुलं ‘ साजरे होताहेत. आपणही या जल्लोषात भाग घ्यावा या ‘पुलकित’ भावनेने सादर करीत आहोत ‘पुलोत्सव’ ! बहुरूपी पुलंनी निर्माण केलेल्या विविध कलाकृतींचे सादरीकरण करतील स्थानिक कलाकार. त्यांना उत्तेजन द्यायला नक्की या.
मराठी रसिकांना या कार्यक्रमाचे मनापासून आमंत्रण!
पुलोत्सव Pulotsav
November 9, 2019, Saturday
from 3-6 pm
At
Phoenix Center for the arts
1202 N Third St
Phoenix, AZ 85004

पुलोत्सव भाग – १ पहाण्यासाठी येथे क्लिक करा

 

कार्यक्रमातील काही फोटो

 

 For Event tickets please use link here.