My Calendar

Events in November 2019

  • November 9, 2019 (1 event)


    November 9, 2019

    मराठी माणसाचे अतिशय लाडके लेखक, अव्वल विनोदकार तसेच चिंतक, विचारवंत, सामाजिक भान असलेले साहित्यिक- पु.ल. देशपांडे, यांचे हे जन्मशताब्दी वर्ष ! जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे या वर्षी ' ग्लोबल पुलं ' साजरे होताहेत. आपणही या जल्लोषात भाग घ्यावा या 'पुलकित' भावनेने सादर करीत आहोत 'पुलोत्सव' ! बहुरूपी पुलंनी निर्माण केलेल्या विविध कलाकृतींचे सादरीकरण करतील स्थानिक कलाकार. त्यांना उत्तेजन द्यायला नक्की या.
    मराठी रसिकांना या कार्यक्रमाचे मनापासून आमंत्रण !

    पुलोत्सव Pulotsav
    November 9, 2019, Saturday
    from 3-6 pm
    At
    Phoenix Center for the arts
    1202 N Third St
    Phoenix, AZ 85004
    Phoenix Center for the Arts
    1202 N 3rd st
    Phoenix, AZ 85004