अक्षयभाषा संस्थेतर्फे फिनीक्समधील उत्साही आणि गुणी
अशी नवीन पिढी सादर करीत आहे “नाट्यपर्वणी”
स्थळ : चँडलर सार्वजनिक वाचनालय
22 S. Delaware st., Chandler 85225
तारीख : शनिवार, ९ सप्टेंबर २०२३
वेळ : दुपारी दीड ते चार
सादरीकरणे :
१. डॉ. मीना नेरुरकर लिखित “हिकटाऊनचा गणेशोत्सव”
कलाकार: अभिजित नेरुरकर, सुषमा ठाकूर-पाटणकर, मयुरी तारे, अतुल ठोंबरे, देवश्री भवसार,
अनघा वाळके, पराग प्रतापवार; कथन : निखिल देशपांडे; दिग्दर्शन : शिल्पा केळकर.
२. नामांकित लेखक के.ज.पुरोहित यांच्या कथेवर आधारित प्रहसन -“शिरवा”
कलाकार : अतुल ठोंबरे, अस्मिता देशमुख; दिग्दर्शन : अतुल ठोंबरे.
३. डॉ. भाग्यश्री बारलिंगे लिखित प्रासंगिका- “चंद्रमौळी घर”
कलाकार : आदित्य करमरकर, संपदा तेंडुलकर; कथन/दिग्दर्शन :अभिजित नेरुरकर.
४. आणि काही नाट्य प्रवेश.
कलाकारांना प्रोत्साहन देण्यास ह्या विनामूल्य कार्यक्रमाला जरूर यावे.